Pravin Tarde’s Emotional Reaction to Raigad’s Condition Viral Video
esakal
Pravin Tarde Furious Over Raigad Fort’s Condition: प्रवीण तरडे हे एक उत्तम अभिनेते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांच्या वयक्तिक आयुष्यातील गोष्टी सुद्धा ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दरम्यान अशातच प्रवीण तरडे यांनी नुकतीच रायगड किल्ल्याला भेट दिली. परंतु रायगड किल्ल्यावरची अवस्था पाहून त्यांना फार अस्वस्थ झालं. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त केलाय.