ACTOR RAJ KAPOOR GOING TO RED LIGHT AREA
esakal
गीता बाली, मधुबाला सारख्या मोठ्या कलाकरांसोबत राज कपूर यांनी सुपरहिट चित्रपट दिले. तसंच अनेक चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे त्याचे चित्रपट सुपरहिट ठरले. परंतु त्यांच्या करिअरचा सुरुवातील काळ फार वेगळा होता. दिवंगत केदार शर्मा यांनी राज कपूर यांच्यासोबत सुरुवातीच्या काळात काम केलं होतं. त्यावेळी त्यांनी राज कपूर सोबतचा अनुभव एका मुलाखतीत शेअर केला होता.