लग्नानंतर 14 वर्षांनी सुपरस्टार अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म

South Actor Become Father : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नुकताच जुळ्या मुलांचा बाबा झाला. सोशल मीडियावर अनेकजण त्याचं अभिनंदन करत आहेत. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.
लग्नानंतर 14 वर्षांनी सुपरस्टार अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म
Updated on

Bollywood News : दाक्षिणात्य सुपरस्टारकडे घरात जुळ्या बाळाचं आगमन झालं आहे. हा अभिनेता आहे राम चरण आणि त्याची पत्नी उपासना. नुकतंच उपासनाने जुळ्या मुलांना जन्म दिला. अभिनेत्याचे वडील मेगास्टार चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com