

Raqesh Bapat On Parenthood
esakal
Marathi Entertainment News : अभिनेता राकेश बापटने मराठीबरोबरच हिंदी इंडस्ट्रीमध्येही नाव कमावलं आहे. बिग बॉस मराठी सीझन 6मुळे हा अभिनेता चर्चेत आला. सहाव्या पर्वाचा उपविजेता ठरलेल्या राकेशने नुकतंच त्याच्या खासगी आयुष्यवर भाष्य केलं. त्याची एक्स पत्नी आणि त्याने मुलं होऊ न देण्याचा निर्णय का घेतला याबाबत सांगितलं.