'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

RAVI MOHAN ANNOUNCES BREAK FROM FILM INDUSTRY: अभिनेता रवी मोहनने वैवाहिक आयुष्यातील तणाव आणि घटस्फोटाच्या वादामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेत भावूक होत त्याने पत्नी आरतीवर गंभीर आरोप केले आणि मुलांना भेटू दिलं जात नसल्याची खंत व्यक्त केली.
RAVI MOHAN

RAVI MOHAN

esakal

Updated on

RAVI MOHAN EMOTIONAL DIVORCE PRESS CONFERENCE: अभिनेता रवी मोहन हा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. रवी मोहन आणि पत्नी आरती यांचं नातं संपण्याच्या मार्गावर आहे. या घटस्फोटादरम्यान अभिनेता रवीचे नाव एका गायिकेसोबत जोडले गेलय. त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु असताच रवी मोहननं सिनेविश्वातून ब्रेक घेणार असल्याचं सांगितलंय. यावेळी त्याने प्रेन्स कॉर्न्फरन्स घेत पूर्वपत्नी आरतीवर गंभीर आरोप केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com