वाईट ब्रेकअप होऊनही सचिन पिळगावकरांनी निभावलं एक्स गर्लफ्रेंडला दिलेलं वचन !

Sachin Pilgaonkar Complete His Promise Given Ex Girlfriend Even After Breakup : सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडला दिलेलं वचन त्यांच्या ब्रेकअपनंतरही निभावलं. काय होतं हे वचन जाणून घेऊया.
Sachin Pilgaonkar Complete His Promise Given Ex Girlfriend Even After Breakup

Sachin Pilgaonkar Complete His Promise Given Ex Girlfriend Even After Breakup

esakal 

Updated on

Entertainment News : मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूड गाजवणारे अष्टपैलू अभिनेते, दिग्दर्शक, गायक आणि निर्माते सचिन पिळगांवकर काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. सचिन यांनी सुप्रिया सबनीस यांच्याशी लग्न केलं असलं तरीही त्या आधी ते वेगळ्याच अभिनेत्रीबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. पण काही कारणामुळे त्यांचा ब्रेकअप झाला होता. पण त्यावेळी तिला दिलेलं वचन त्यांनी निभावलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com