Salman Khan Viral Video
esakal
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने इतक्या वयातही आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. नुकतच त्याने त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्याने त्याचे फिटनेस फोटो दाखवून चाहत्यांना अवाक केलंय. इतक्या वयातही सलमान खान आहे फिट कसा राहतो? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.