

Zarine Khan Wife Of Sanjay Khan Passes Away
esakal
News : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलावंताचं आणि त्यांच्या कुटूंबियांच्या निधनाच्या वार्ता समोर येत आहेत. ज्येष्ठ अभिनेते संजय खान यांची पत्नी, हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान आणि अभिनेता झाएद खान यांची आई झरीन खान यांचं आज निधन झालं. त्यांचं वय मृत्यूसमयी 81 वर्षं होतं.