Shah Rukh Khan Gets a 55-Storey Commercial Tower Named After Him in Dubai
esakal
अभिनेता शाहरुख खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या अभिनयाचे लाखोचे चाहते आहेत. अशातच काही दिवसापूर्वी किंग खान 60 वर्षांच्या झाला. वयाच्या 60 व्या वर्षी देखील त्याचा तसाच उत्साह आजही कायम आहे. शाहरुखने सगळीकडे लोकप्रियता मिळवली आहे. विदेशातही शाहरुखची तितकीच ओळख आहे.