'जुबान केसरी म्हण ना…' नवरीची विनंती! शाहरुख खानचा मजेशीर नकार! म्हणाला...'बॅन करतील..'

SHAH RUKH KHAN REFUSES TO SAY ‘ZUBAAN KESARI’: दिल्लीतील लग्नात नवरीने शाहरुख खानला ‘जुबान केसरी’ डायलॉग बोलण्याची विनंती केली. मात्र किंग खानने विनोदी पद्धतीने नकार देत सगळ्यांचं मन जिंकलं. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
SHAH RUKH KHAN REFUSES TO SAY ‘ZUBAAN KESARI

SHAH RUKH KHAN REFUSES TO SAY ‘ZUBAAN KESARI

esakal

Updated on

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान एकेकाळी इतका ट्रोल झाला होता, ज्यावेळी त्यांनी अजय देवगन, टाईगर श्रॉफ यांच्यासोबत पान मसाला ब्रांड 'विमलची जुबान केसरी' जाहिरात केली होती. शाहरुखला या जाहिरातीनंतर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये लग्नामध्ये नवरीच किंग खानकडे जुबान केसरी बोलण्यासाठी हट्ट करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com