SHARAD PONKSHE CANCER STORY
esakal
SHARAD PONKSHE’S WIFE REVEALS HIS STAGE 3 CANCER: शरद पोंक्षे हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहे. त्यांनी सिनेमा, नाटक, मालिका यातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलय. शरद पोंक्षे हे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकामुळे विशेष ओळखले जातात. तसंच नेहमीच ते त्यांची परखड मतं मांडत असतात. अशातच त्यांनी दुरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या कर्करोगाबद्दल सांगितलं आहे.