SHIV THAKARE & GAUTAMI PATIL WEDDING VIDEO
esakal
SHIV THAKARE’S WEDDING WITH GAUTAMI PATIL?: रिअॅलिटी शो स्टार शिव ठाकरे सध्या चर्चेत आहे. त्याने नुकताच Top 50 चा किताब पटकावलाय. TOP 50 च्या पहिल्या सीझनचा तो विजेता ठरलाय. परंतु त्याच्या चर्चेचं कारण वेगळंच आहे. ते म्हणजे त्याचा नृत्यांगना गौतमी पाटील सोबतचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये त्याचं गौतमीसोबत लग्न झालेलं पहायला मिळतय. तसंच तो तिच्यासोबत सात फेरे सुद्धा घेताना पहायला मिळतोय.