'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्यानं धुमधडाक्यात झालं लग्न, लग्नाचा व्हिडिओ केला शेअर

Lakhata Ek Amcha Dada Fame Shubham Patil Gets Married:‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेता शुभम पाटील याने आपल्या लग्नाचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं.
Lakhata Ek Amcha Dada Fame Shubham Patil Gets Married

Lakhata Ek Amcha Dada Fame Shubham Patil Gets Married

esakal

Updated on

'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेता शुभम पाटीलचं लग्न एकदम धुमधडाक्यात झालंय. त्यांच्या लग्नाला मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याने सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर चाहत्यांसह कलाकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com