
Entertainment News : मनोरंजन माध्यमात दरवर्षी नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येतात. यातील काहीजण प्रसिद्ध होतात तर काहीजण नाहीसे होतात. तर काही चेहरे असेही आहेत जे बरीच वर्षं मेहनतीने नाव कमावतात आणि अचानक गायब होतात. अशीच कहाणी आहे बाजीगर सिनेमात शाहरुख खानच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची. कोण आहे हा अभिनेता आणि आता तो काय करतो जाणून घेऊया.