"मला स्वतःला धक्का बसला" परेश यांच्या हेराफेरी 3 सोडण्यावर सुनील व्यक्त ; "एकवेळेस मी अक्षय नसलो तरी"

Suniel Shetty Shared His Opinion On Paresh Rawal Leaving Hera Pheri 3 : अभिनेते परेश रावल यांनी हेरा फेरी 3 सिनेमा सोडल्याचा धक्का अनेकांना बसला आहे. अभिनेता सुनील शेट्टीने याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं.
Suniel Shetty Shared His Opinion On Paresh Rawal Leaving Hera Pheri 3
Suniel Shetty Shared His Opinion On Paresh Rawal Leaving Hera Pheri 3
Updated on

Bollywood Entertainment News : सगळ्यांची लाडकी सिनेसिरीज हेरा फेरीच्या पुढील सिक्वेलची काही महिन्यांपूर्वी घोषणा झाली. हेरा फेरी सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे सगळेचजण उत्सुक होते. पण अचानक परेश रावल यांनी हा सिनेमा सोडला असल्याची घोषणा केली. त्यांच्या पोस्टमुळे अनेकांना धक्का बसला. त्यातच आता अभिनेता सुनील शेट्टीनेही याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com