Phir Aayi Haseen Dilruba
Phir Aayi Haseen DilrubaEsakal

Phir Aayi Haseen Dilruba : वडिलांनी मारली मिठी विकीने केलं भरभरून कौतुक, सनीच्या 'फिर आयी हसीन दिलरुबा'ने जिंकली मनं

Vicky Kaushal and father praised Sunny's performance in Upcoming film : अभिनेता विकी कौशलने त्याचा भाऊ सनीच्या 'फिर आयी हसीन दिलरुबा' सिनेमाचं भरभरून कौतुक केलं.
Published on

Bollywood Entertainment News : अभिनेता विकी कौशलचा धाकटा भाऊ सनी कौशलचा 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा सिनेमा आज ९ ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. काल ८ ऑगस्टला या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर पार पडला आणि या प्रीमियरला विकीने भावासोबत हजेरी लावली होती. हा सिनेमा बघितल्यानंतर विकीने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीत भावाचं कौतुक केलं आणि सिनेमाच्या टीमचीही तारीफ केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com