सो क्युट! भारती सिंगने दाखवला पहिल्यांदाच 'काजू' चा चेहरा, नाव सुद्धा ठेवलय खास

BHARTI SINGH REVEALS BABY KAJJU’S FACE VIRAL VIDEO:लाफ्टरक्वीन भारती सिंगने गुढीपाडव्याच्या खास मुहूर्तावर तिच्या लहान मुलगा ‘काजू’चा चेहरा पहिल्यांदाच चाहत्यांना दाखवला आहे. यासोबतच तिने मुलाचं नाव ‘यशवीर’ असल्याचंही जाहीर केलं.
BHARTI SINGH REVEALS BABY KAJJU’S FACE VIRAL VIDEO

BHARTI SINGH REVEALS BABY KAJJU’S FACE VIRAL VIDEO

esakal

Updated on

BHARTI SINGH INTRODUCES SON YASHVEER ON GUDI PADWA:आपल्या विनोदी शैलीतून आणि साधा सरळ स्वभावामुळे प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री 'लाफ्टरक्वीन' भारती सिंग सोशल मीडियावर सक्रीय असते. अनेकवेळा तिचे पापाराझींसोबतचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती तिचे अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. अशातच आता भारतीनं तिच्या छोट्या मुलाचा 'काजू'चा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com