अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

ACTRESS SHARES DISTURBING STREET HARASSMENT INCIDENT WITH SISTER: एका अभिनेत्रीने बंगळुरूमध्ये बहिणीसोबत असताना घडलेल्या कथित गैरवर्तनाचा धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ACTRESS harassment

ACTRESS harassment

esakal

Updated on

ACTRESS DIVYA SURESH ALLEGES HARASSMENT DURING LATE NIGHT WALK: बंगळुरूमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्रीनं स्वत: याबाबत पोस्ट शेअर करत खुलासा केलाय. अभिनेत्री दिव्या सुरेश हिनं बंगळुरूमध्ये रात्रीच्या वेळी तिच्यासोबत नको ते कृत्य घडल्याचं सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com