
Divyanka Tripathi Get Scammed : ये है मोहोब्बत्ते या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी कायमच चर्चेत असते. हिंदी टेलिव्हिजनवरील आघाडीची अभिनेत्री असलेल्या दिव्यांकाची तिच्या सीएनेच आर्थिक फसवणूक केली. एका मुलाखतीत तिने हा किस्सा शेअर केला.