

Dnyanda Ramtirthkar Love Story
esakal
Marathi Entertainment News : अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. ज्ञानदाचा नुकताच साखरपुडा हर्षद आत्मारामशी पार पडला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला.