
Marathi Entertainment News : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने 30 सप्टेंबर 2025 ला पुण्यातील वडगाव बुद्रुक मध्ये नवले पुलाजवळ एका रिक्षाचालकाला जोरदार धडक दिली. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. अपघाताच्या काही वेळानंतरच कार चालकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.