KANGANA RANAUT FIR
esakal
WHY WAS FIR REGISTERED AGAINST KANGANA RANAUT IN SHIMLA: भाजपची खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरिोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियावर गांधी कुटुंबातील सदस्यांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी हिमाचल प्रदेशमधील शिमला इथं कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा शिमला इथले रहिवासी आणि निवृत्त कॅप्टन अतुल शर्मा यांनी केलाय.