

Actress Pooja Sawant On Animal Abuse
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आजवर अनेक मराठी सिनेमांमध्ये पूजाने काम केलं आहे याशिवाय हिंदी सिनेमातही तिने काम केलं आहे. पूजा प्राणीप्रेमी आहे आणि अनेक अडचणीत असलेल्या प्राण्यांना तिने रेस्क्यू केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्राण्यांच्या अत्याचारांवर तिने भाष्य केलं.