"त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय" पूजा सावंतने केलं सासू-सासऱ्यांचं कौतुक ; "त्यांनी कधीच जाणवू दिलं नाही.."

Pooja Sawant Praised Her In Laws : अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या सासू-सासऱ्यांचं भरभरून कौतुक केलं. काय म्हणाली ती जाणून घेऊया.
"त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय" पूजा सावंतने केलं सासू-सासऱ्यांचं कौतुक ; "त्यांनी कधीच जाणवू दिलं नाही.."
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील सुंदर अभिनेत्री आणि नृत्यांगना पूजा सावंत प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. पूजा लवकरच दोन सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सखे गं साजणी आणि सालबर्डी हे तिचे दोन सिनेमे लवकरच रिलीज होत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या सासू-सासऱ्यांचं कौतुक केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com