आदेश बांदेकर पुन्हा भाऊजीच्या रुपात पहायला मिळणार? पण यंदा खेळ पैठणीचा नाहीतर... 'या' वाहिनीवर पहायला मिळणार कार्यक्रम
Adesh Bandekar Returns as Host: आदेश बांदेकर पुन्हा भाऊजीच्या रुपात पहायला मिळणार आहे. लवकरच एका कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन आदेश बांदेकर करणार आहेत.