'तो अपघात फार भयंकर होता... पण बाप्पाच्या कृपेनं बाळ वाचलं.' आदेश बांदेकरांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
Aadesh Bandekar Shares Miracle Story of Baby Saved in Car Accident by Bappa’s Blessings: आदेश बांदेकर यांनी महिमा अष्टविनायकाचा या शोमध्ये रांजणगाव बाप्पाचा चमत्कार शेअर केला. एका कार अपघातात लहान बाळ जखमी होऊनही बाप्पाच्या कृपेने सुरक्षित राहिलं.
Aadesh Bandekar Shares Miracle Story of Baby Saved in Car Accident by Bappa’s Blessingsesakal