Adinath Kothare first TV serial Nashibwan on Star Pravah
Adinath Kothare first TV serial Nashibwan on Star Pravahesakal

आदिनाथ कोठारेचा नवा अवतार! पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार, प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

Adinath Kothare first TV serial Nashibwan on Star Pravah: दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘नशीबवान’ ही मालिका 15 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात तो ‘रुद्रप्रताप घोरपडे’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
Published on
Summary

1 आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

2 स्टार प्रवाहवर ‘नशीबवान’ मालिका 15 सप्टेंबरपासून प्रसारित होणार आहे.

3 आदिनाथ ‘रुद्रप्रताप घोरपडे’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com