'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला' उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाले...

ADINATH KOTHARE URMILA DIVORCE NEWS: मराठी अभिनेते आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी १५ वर्षांचा संसार संपवत विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला.
ADINATH KOTHARE URMILA DIVORCE

ADINATH KOTHARE URMILA DIVORCE

ESAKAL

Updated on

ADINATH KOTHARE URMILA KANETKAR SEPARATION: लोकप्रिय मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या दोघांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगत होत्या. दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातं होतं. परंतु इतके दिवस उर्मिला अथवा आदिनाथ दोघांनीही यावर भाष्य करणं टाळलं. दरम्यान आता दोघांनी संयुक्तरित्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय. यात दोघांनी विभक्त होणार असल्याचा निर्णय सर्वांना सांगितला. यावेळी त्यांनी प्रायव्हसची आदर करावा अशी विनंती सुद्धा केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com