
Marathi Entertainment News : नवीन वर्षाची सुरुवात मराठी इंडस्ट्रीसाठी दणक्यात झाली. वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी इंडस्ट्रीमधील दोन महत्त्वाचे सिनेमे रिलीज झाले. संगीत मानापमान आणि फसक्लास दाभाडे हे दोन सिनेमे जानेवारीत रिलीज झाले. उत्तम प्रोमोशन आणि तितकेच उत्तम सिनेमे असूनही बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांना थंड प्रतिसाद मिळाला आहे.