AHAN PANDEY AND SHARVARI WAGH
amk08
बॉलीवूडच्या नव्या जोडीपैकी एक ठरलेले अहान पांडे आणि शर्वरी वाघ आता एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. 'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक अली अब्बास जफर या दोघांना घेऊन एक नवीन अॅक्शन-रोमांस प्रोजेक्ट साकारत आहेत. या चित्रपटाबद्दलची चर्चा सध्या इंडस्ट्रीत जोमात सुरू आहे.