AISHWARYA RAI BACHCHAN
ESAKAL
AISHWARYA RAI BACHCHAN CANNES 2026 LOOK: बॉलिवूडची ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यंदाच्या कान्समध्ये ऐश्वर्याने सुंदर निळ्या रंगाचा आकर्षक ड्रेस घातला होता. यावेळी तिच्या एका कृतीनं चाहत्यांचं लक्ष वेधलं.