AJAY DEVGN CRIME PATROL
esakal
AJAY DEVGN TO HOST CRIME PATROL 15 EPISODES: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय क्राइम मालिका 'क्राईम पेट्रोल' याचे अनेक चाहते आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अनुप सोनी करत होते. परंतु आता अनुप यांच्या जागी बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण क्राईप पेट्रोलचं सूत्रसंचालन करणार आहे.