60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

AJAY DEVGN 427 CRORE NET WORTH AND PROPERTY DETAILS: अजय देवगणची नेटवर्थ तब्बल ४२७ कोटी रुपये असल्याचा दावा. ६० कोटींचा जुहू बंगला, ५४ कोटींचं लंडनमधील घर आणि महागड्या कार कलेक्शनची खास माहिती.
AJAY DEVGN NET WORTH

AJAY DEVGN NET WORTH

esakal

Updated on: 

AJAY DEVGN LUXURY CAR COLLECTION AND NET WORTH: बॉलिवूड अभिनेता Ajay Devgn सध्या 'Drishyam: The Conclusion' या सिनेमामुळे चर्चेत आहे. २ ऑक्टोबरला त्याचा हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमानं दोन दिवसात १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सध्या सगळीकडे 'दृश्यम'ची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अजय देवगणसोबत तब्बू, जयदीप अहलावत आणि इतर कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता ‘दृश्यम 3’च्या निमित्ताने अजय देवगणच्या संपत्तीपासून त्याच्या आलिशान घरांपर्यंत आणि महागड्या कार कलेक्शनपर्यंत अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com