अक्षय खन्ना आता फुल्ल हवेत! धुरंधर सिनेमानंतर ट्रेण्डवर येताच 'दृश्यम 3'साठी मागितली मोठी फी, सिनेमा सोडल्याचा दावा

Akshay Khanna Likely to Exit Drishyam 3 : धुरंधर सिनेमाच्या ऐतिहासिक यशानंतर अक्षय खन्नाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. मात्र याच यशामुळे दृश्यम 3 संदर्भात वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे.
Akshay Khanna Likely to Exit Drishyam 3

Akshay Khanna Likely to Exit Drishyam 3

esakal

Updated on

Akshay Khanna fee hike after Dhurandhar success: सध्या सगळीकडे धुरंधर सिनेमाची हवा पहायला मिळतेय. सिनेमातील रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळताना पहायला मिळतेय. धुरंधर बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करताना पहायला मिळतोय. आतापर्यंत या सिनेमाने जगभरात ७०० कोटीपर्यंत गल्ला मिळवला आहे. दरम्यान या सिनेमामध्ये रणवीर पेक्षा जास्त चर्चा झाली ती, अक्षय खन्नाची. अक्षय खन्नाच्या एन्ट्री डान्सने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सगळीकडे अक्षयच्या अभिनयाची चर्चा होऊ लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com