'मुलींच्या मागे फिरल्यामुळे मी नापास झालो' अक्षय कुमार 3 वेळा झालेला फेल, खुलासा करत म्हणाला...

AKSHAY KUMAR’S CHILDHOOD SECRET:बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या ‘भूत बंगला’ या नवीन सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ शोमध्ये सहभागी होताना अक्षयने लहानपणी शाळेत तीन वेळा नापास झाल्याचा किस्सा सांगितला.
Akshay Kumar

Akshay Kumar Reveals He Failed Three Times

Esakal

Updated on: 

AKSHAY KUMAR AND FRIEND SHARE HILARIOUS SCHOOL MEMORIES: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आज त्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या नवीन सिनेमा भूत बंगलामुळे चर्चेत आहे. सध्या तो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अक्षयसह परेश रावल, तब्बू, मिथिला पालकर , वामिका गब्बी हे मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहते आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com