AKSHAY KUMAR FITNESS SECRET AT 58
esakal
AKSHAY KUMAR DIET AND WORKOUT ROUTINE: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. अॅक्शन सीनमध्ये तर तो सगळ्या अभिनेत्यापेक्षा भारी आहे. परंतु वयाच्या पन्नाशीनंतर तो इतका फीट कसा? असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. विशेष म्हणजे अक्षय नियमित जिममध्ये जात नाही.मग तरीही त्याने स्वत:ला कसं फिट ठेवलय जाणून घेऊया...