AKSHAY KUMAR
esakal
AKSHAY KUMAR 35 YEARS BOLLYWOOD JOURNEY INTERVIEW: बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमार ९० च्या दशकापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. खिलाडी, अॅक्शन हिरो, कॉमेडी स्टार म्हणून सुद्धा चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहे. दरम्यान अशातच अक्षयने एका मुलाखतीत त्याच्या सिनेमाबाबत मोठं वक्तव्य केलय. 'जुने सिनेमे आठवले की, स्वत:लाच कानशिलात मारावीशी वाटतेय' अशी कबुली त्याने दिलीय.