5 वर्षांनी स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप! अक्षयची 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतून एक्झिट, 'हे' ज्येष्ठ अभिनेते साकारणार भूमिका

AKSHAY MUDAVADKAR EXITS ‘JAI JAI SWAMI SAMARTH’: ‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मराठी मालिकेत मोठा बदल झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘श्री स्वामी समर्थ’ यांची भूमिका साकारणारे अभिनेता अक्षय मुदावडकर यांनी या भूमिकेला निरोप दिला आहे.
AKSHAY MUDAVADKAR

‘JAI JAI SWAMI SAMARTH’

esakal

Updated on

AKSHAY MUDAVADKAR QUITS ICONIC ROLE: मराठी मालिकाविश्वात नवनवे बदल होताना पहायला मिळताय. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अनेक मालिकांचे वेळ बदलले जाताय, तर अनेक मालिका अचानक निरोप घेतात. परंतु गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका 'जय जय स्वामी समर्थ' बद्दल मोठी अपडेट समोर आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com