AKSHAYE KHANNA’S NET WORTH
esakal
Akshaye Khanna Net Worth 2025: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नासाठी 2025 वर्ष हे धमाकेदार ठरलं आहे. विकी कौशलच्या छावा चित्रपटातील औरंगजेब ते रणवीर सिंहच्या धुरंधरमध्ये खलनायकाचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये फक्त अक्षय खन्नाची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. त्याचा सिनेमातील डान्स तर सध्या ट्रेडिंगवर आहे. या सिनेमात त्यांनी रहमान डकैत यांचं पात्र साकारलं आहे.