DDLJ Turns 30: Shah Rukh Khan & Kajol Reveal Iconic

DDLJ Turns 30: Shah Rukh Khan & Kajol Reveal Iconic

esakal

लंडनच्या चौकात दिसणार राज आणि सिमरन! पुतळा अनावरणावेळी भावुक होत किंग खान म्हणाला...'कुणालाच कल्पना नव्हती की'

DDLJ Turns 30: Shah Rukh Khan & Kajol Reveal Iconic: डीडीएलजेला 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाहरुख खान आणि काजोल यांनी लंडनच्या लेस्टर स्क्वेअरमध्ये राज–सिमरनच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. भारतीय सिनेसृष्टीच्या दृष्टीने हा ऐतिहासिक सन्मान मानला जातो.
Published on

SRK Kajol DDLJ Legacy : एक काळ असा होता, जेव्हा फक्त आणि फक्त एका सिनेमाची चर्चा रंगलेली पहायला मिळायची, तो सिनेमा म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'. आता या सिनेमाला 30 वर्ष पुर्ण झाली आहे. परंतु तरीदेखील हा सिनेमा तितकाच प्रेक्षकांना हवाहवासा आहे. दरम्यान 30 व्या वर्षाच्या निमित्ताने शाहरुख खान आणि काजोलनं लंडनच्या प्रतिष्ठित लेस्टर स्केअरमध्ये राज आणि सिमरनच्या कांस्य पुतळ्याचं आनावरण केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com