Akshaye Khanna Transforms into Asur Guru Shukracharya in Prashanth Verma’s Mahakali:
esakal
फिल्ममेकर प्रशांत वर्मा यांचा अपकमिंग सिनेमा 'महाकाली'तील अभिनेता अक्षय खन्ना याचा फर्स्ट लूक समोर आलाय. या सिनेमामध्ये अक्षय खन्ना 'असुरगुरु शुक्राचार्याच्या' भुमिकेत पहायला मिळणार आहे. त्याचा लूक पाहून चाहत्यांना 'कल्कि 2898 एडी'मधील अमिताभ बच्चनची आठवण झाली. ज्यामध्ये त्यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती.