पहलगाम हल्ल्यानंतर भारतने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशनमधून भारताने पाकिस्तानमधील 9 दहशवादी ठिकाणी हवाई हल्ले केले. या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरलाय. इतकच नाहीतर पाकिस्तानी सेलिब्रिटी सुद्धा या हल्ल्यामुळे बिथरलेत. यातच एका पाकिस्तानी अभिनेत्याच्या घराजवळ हल्ला झाल्याने तो प्रचंड घाबरलाय. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, जी सध्या प्रचंड व्हायरल होतेय.