अधिकाऱ्यांसमोर 'पुष्पा'चा माज उतरला! अल्लू अर्जुनने विमानतळावर असं काय केलं? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Allu Arjun airport mask removal video viral: मुंबई विमानतळावर 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनला सुरक्षा अधिकाऱ्याने मास्क काढायला सांगितलं, त्याचा विरोध करतानाचा आणि शेवटी मान्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.