'मुलीच्या घराबाहेर थांबा' म्हणणं अल्लू अर्जुनला पडलं महाग; 'स्टॉकिंगला प्रोत्साहन' दिल्याचा आरोप करत केलं ट्रोल

ALLU ARJUN TROLLED OVER GIRL HOUSE COMMENT: हैदराबादमधील कार्यक्रमात अल्लू अर्जुनने केलेल्या विनोदी वक्तव्यावरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. 'मुलीच्या घराबाहेर थांबा' या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी स्टॉकिंगला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत टीका केली आहे.
ALLU ARJUN TROLLED

ALLU ARJUN TROLLED

esakal

Updated on

ALLU ARJUN VIRAL STATEMENT SPARKS ONLINE BACKLASH: सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा मोठा चाहतावर्ग आहे. पुष्पा सिनेमानंतर चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ प्रचंड वाढली. दरम्यान अशातच अल्लूने हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने विनोदी शैलीत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. 'स्टॉकिंगला प्रोत्साहन' दिल्याचा आरोप करत त्याला ट्रोल केलं जातय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com