50 व्या वर्षी अमीषा पटेल बनली आई, म्हणाली...‘मला क्रिकेट टीम जन्माला घालायची होती पण...’

Ameesha Patel Reveals She Adopted Kids | Viral Ranveer Allahbadia Interview: गदर चित्रपटातील अभिनेत्री अमीषा पटेलने ५० व्या वर्षी गुपचूप मुलं दत्तक घेतल्याचं मोठं गुपित उघड केलं आहे. रणवीर अल्लाहबादिया यांच्या पॉडकास्टमध्ये तिने मुलांच्या शिक्षण-आरोग्याची जबाबदारी स्वतः उचलत असल्याचं सांगितलं.
Ameesha Patel Reveals She Adopted Kids | Viral Ranveer Allahbadia Interview

Ameesha Patel Reveals She Adopted Kids | Viral Ranveer Allahbadia Interview

esakal

Updated on

गदर चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल हिचा मोठा चाहतावर्ग आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अमीषा पटेलने लग्न केलेलं नाही. दरम्यान तिने अनेक बाळांना गुपचूक दत्तक घेण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. तसंच तिने अनेक मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा उचलला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com