AMIT THACKERAY REVEALS MAHESH MANJREKAR OFFERED HIM A FILM ROLE
esakal
Amit Thackeray Reveals Mahesh Manjrekar’s Film Offer: सध्या राज्यात सगळीकडे महापालिका निवडणकीची चर्चा सुरुये. अशातच मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधु एकत्र आल्यानं मोठी चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अमित ठाकरे देखील प्रचारात कोणतीही कसर सोडत नाहीय. दरम्यान अशातच निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी लोकमतची खास संवाद साधला. यावेळी त्याने अनेक खुलासे केलेत.