अमिताभ बच्चन यांना वकिलाची कायदेशीर नोटीस; KBC मधील 'त्या' प्रश्नावरून नवा वाद, नेमकं प्रकरण काय?

KAUN BANEGA CROREPATI PUNJAB QUESTION VIRAL VIDEO: KBC मधील पंजाबशी संबंधित कथित प्रश्नावरून अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
Amitabh Bachchan Legal Notice

Amitabh Bachchan Legal Notice

esakal

Updated on: 

SONY TV FACES LEGAL NOTICE OVER KBC VIDEO: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'कौन बनेगा करोडपती' मधील क्विझ शोमुळे नवा वाद निर्माण झालाय. पंजाबमधील संगरुर इथल्या एका वकिलाने अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया...

Loading content, please wait...