AMITABH BACHCHAN TRIGGERED TROLLS FOR GOOGLE TRANSLATION OF MARATHI:
esakal
अमिताभच्या पोस्टमुळे त्यांना का ट्रोल केलं गेलं?1 अमिताभ बच्चनने सोशल मीडियावर मराठी बोलता न येण्याचं कबूल केलं.
2 त्यांच्या पोस्टमधील गुगल ट्रान्सलेशन चुकिंमुळे प्रचंड ट्रोल झाले.
3 चाहत्यांनी भाषेची चूक सुधारून प्रतिक्रिया दिली आणि मराठी शिकण्याचा सल्ला दिला.