Amitabh Bachchan gets emotional after watching grandson Agastya Nanda’s ‘Ikkis’ trailer
esakal
Bollywood News: बॉलिवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना मनात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर मुलगा अभिषेक बच्चनने सुद्धा त्याच्या अस्तित्व निर्माण केलं. आता त्यात बिग बींची तिसरी पिढी मोठ्या पडद्यावर जादू करताना दिसतेय. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिचा मुलगा अगस्त्यने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सध्या सोशल मीडियावर नुसती अगस्त्यची चर्चा होताना पहायला मिळतेय.