Amitabh Bachchan stopped eating rice at 83 and healthy rice diet after 60
esakal
IS GIVING UP RICE HEALTHY FOR OLDER ADULTS: बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. इतकं वय होऊनही आज ते एकदम फीट आहेत. अशातच आता 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आहाराबद्दल तसंच सवयींबद्दल सांगितलंय. वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी 'भात खाणं सोडलं असून खीरही खाणं बंद केलं' असल्याचं ते म्हणालेत.